STORYMIRROR

प्रियंका ढोमणे

Abstract

2  

प्रियंका ढोमणे

Abstract

शायरी

शायरी

1 min
265

शब्दांची जुळवण जमेना मला

लिहीणे अवघड झाले आता

यमकांच्या जुळवाजुळवीत

भावनांना विसरले आता


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract