प्रियंका ढोमणे
Others
नजरेत तुझ्या मी माझे रूप बघावे,
स्वप्नांच्या नगरीत तुझ्या साथीने फिरावे,
मी रूसल्यावर तु मला मनवावे,
हळुच तु मला तुझ्या मिठीत घ्यावे,
असे आपले प्रेम असावे.
शायरी
मोगरा
साथ मला देशील...
सावली तुझी
मिठीत तुझ्या ...
प्रेमाचं स्वप...
आयुष्याच गणित