सदा दाखवावे अंगीचे सद्गगूण
सदा दाखवावे अंगीचे सद्गगूण
मनी ठरवले ध्येय साधण्या
अंगी नसावे अवखळ अवगूण.
साधण्या कार्य असावे तत्पर
सदा दाखवावे अंगीचे सद्गगूण.
मनी ठरवले ध्येय साधण्या
अंगी नसावे अवखळ अवगूण.
साधण्या कार्य असावे तत्पर
सदा दाखवावे अंगीचे सद्गगूण.