सावित्रीबाईंच्या मुली
सावित्रीबाईंच्या मुली
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ह्यंच्या पुण्यतिथी दिनी...
एका स्त्रीने त्यांच्याबद्दल लिहिणे...
म्हणजे त्यांनी केलेल्या कामाची ही पोचपावती...
घडविला त्यांनी इतिहास स्त्री शिक्षणासाठी...
असे थोर समाज सुधारक झटले आमच्या साठी...
ज्योतिबांना साथ देऊन बंद केल्या अनेक अनिष्ट रूढी ...
उपकार नाही विसरणार त्यांचे, येणारी प्रत्येक पिढी.
