सावित्रीबाई फुले (ज्ञानज्योती)
सावित्रीबाई फुले (ज्ञानज्योती)
सावित्रीबाई फुले पुण्यतिथी
ज्ञानज्योती तु ज्ञानदेवी, ज्योतिबाची तु ज्योति
ज्योतिबांच्या पावलावर पाऊल आपले ठेऊनि
निघाली तु अक्षितांना शिक्षित करावया.!
मार्ग शिक्षणाचा ,प्रकाश ज्ञानाचा दाखवया..!
तमा वेदनेची नाही बाळगली, शिव्याशाप ,शेण, चिखल
अंगावरी तु झेलले, तुच ती नारी होती आव्हान शिक्षणाचे पेलले.!
मुलींना शिक्षणाचा मार्ग दाखवुन दिशा नवी दाखविली...!
तु पथदर्शक ज्ञानज्योती तुच आम्हास अक्षरे गरविली..!
नमन सावित्रीबाई मातेला...!
विनम्र अभिवादन
