STORYMIRROR

Sunny Adekar

Inspirational

3  

Sunny Adekar

Inspirational

सार्थक जिवनाचे

सार्थक जिवनाचे

1 min
255

जिवन एक आहे कला रे

हेच मना तुच जाण रे

येतील जीवनी कैक आव्हाने

धैर्याने सामोरे त्यांसी जा रे ।।1।।


तुझ्यातल्या अंतरमनाला

जीवनातल्या त्या रंगभूमीवर

वावरताना नको तु

कधी खचुन जावूस रे ।।2।।


खडतर जरी असला

अपुला जीवनी प्रवास रे

न डगमगता समोरे जाता

जीवन खुप सुंदर आहे रे ।।3।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational