STORYMIRROR

shubham gawade Jadhav

Romance Fantasy

3  

shubham gawade Jadhav

Romance Fantasy

सांग ना काय करू.....

सांग ना काय करू.....

1 min
339

सांग ना

काय करू म्हणजे

तू भेटशील


चंद्र, तारे तोडून आणू की

आकाशाला गवसणी घालू


देवांसंगे युद्ध करू की

वाऱ्यासंगे शर्यत लावू


सांग ना

काय करू म्हणजे

तू भेटशील


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance