साजणा
साजणा
ओ संख्या साजणा
बघ हा ऋतू बरसला
बरसून मेघ आले
आतुर नयन माझे
मात्र तुला बघण्या तळमळले
काशी सांगू हृदयाची यातना
कसे सांगू मनाचे आर्जव
अंतरीचे हुरहूर गाते
तुझेच आर्जव
अंगणात पारिजात दरवळला
आतुर माझे नयन मात्र
तुला बघण्या तळमळले

