साहित्य
साहित्य


शब्दरुपी भावनांना
असे रूप द्यावे
शब्द अनमोल ठेवा
जपून वापरावे!
अखंड नांदेल शांती
अन् शाब्दिक साथ
पाहून हर्ष मनी जपावे
शब्द साथ देणे
हित साधावे!
साहित्य सागर
पाहत बनावे!
शब्दरुपी भावनांना
असे रूप द्यावे
शब्द अनमोल ठेवा
जपून वापरावे!
अखंड नांदेल शांती
अन् शाब्दिक साथ
पाहून हर्ष मनी जपावे
शब्द साथ देणे
हित साधावे!
साहित्य सागर
पाहत बनावे!