STORYMIRROR

Pratiksha chavan

Abstract Fantasy Children

3  

Pratiksha chavan

Abstract Fantasy Children

ऋतु

ऋतु

1 min
123

वारे वाहता मोर नाचतो ,

आभाळ येता पाऊस पडतो ,

विज लखलखता ढग गर्जते ,

आनंद हा वेगळा ,

वेगळेपण हे पावसाचे ।१।


थंड वाजता स्वेटर घालतो ,

हिवाळा येताच बर्फ पडतो ,

शेकोटी भोवती जमली सगळी ,

आनंद हा आगळा ,

हिवाळ्याची गंमत वेगळी ।२।


उन्हाण येताच ऊन पडते ,

जमिन तापून गरम होते ,

कुलर , ऐसीला आरामच नाही ,

पाण्यासाठी मात्र धडपड राही ,

उन्हाळ्यात मग सुट्टी मिळे ,

गावाला मात्र जायलला हवे ,

उन्हाळ्यात ही आनंद वेगळा ।३।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract