STORYMIRROR

Sangam Pipe Line Wala

Tragedy

2  

Sangam Pipe Line Wala

Tragedy

रोजगार

रोजगार

1 min
2.9K

पाऊस पडेना माझं काळं रान

कशी भागेल पोटाची तहान 

काळी माती करेना हिरवा शृंगार...


विहीर आटली दुःख दाटली 

देवाने माझी भूक का छाटली 

काय करू मिळेना रोजगार...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy