STORYMIRROR

Shobha Wagle

Romance Classics Inspirational

3  

Shobha Wagle

Romance Classics Inspirational

रंगात रंगुनी

रंगात रंगुनी

1 min
190

रंगात रंगुनी बघ मी आज नाहले

कान्हा समेत आज असा खेळ खेळले


मस्ती भरा गुलाल जरा लावता असा

लाजून गाल लाल तुझे छान जाहले


राधेत कृष्ण मोहित झाला असा कसा

वृंदावनी जलाशय गोपीत भाळले


प्रेमात बोलुनी अन् भांगेस प्रासुनी

आनंद लेवुनी मग सगळेच हासले


चढली नशा खरी तर कोणास तोलणे

होळीत खेळुनी मन माझेच नाचले


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance