Ujwala Dhamdhere
Classics Inspirational Others
रंग रितीचा
रंग नीतीचा
लावून बघा
रंग प्रीतीचा
रंग वर्णाचा
रंग धर्माचा
परी असावा
रंग कर्माचा
रंग त्वेषाचा
रंग द्वेषाचा
त्यागून धरा
रंग आशेचा
रंग तुझाच
रंग माझाच
तरी असावा
रंग आमचा
रंग वेषाला
रंग द्वेषाला
रंग तिरंगा
माझ्या देशाला
तुला जपणार आह...
निळाई
रंग
निवृत्ती म्हण...
आली पंचमी पंच...
आली तुझी आठवण
आठवणींचा झुला
हिरवा शृंगार ...
श्रावणसरी
चारोळी
मोजक्या शब्दांत खूप मोठा आशय सांगणारी काव्यरचना मोजक्या शब्दांत खूप मोठा आशय सांगणारी काव्यरचना
तुझ्या पोटी जन्म घेऊन मी धन्य झालो.... 'आई' मी अमर शहिद झालो...... तुझ्या पोटी जन्म घेऊन मी धन्य झालो.... 'आई' मी अमर शहिद झालो......
उचंबळूनी येई हृदय नभाचे धरित्रीच्या कुशीत ओलाव मंद धुंद हे पिठूर चांदणे.... उचंबळूनी येई हृदय नभाचे धरित्रीच्या कुशीत ओलाव मंद धुंद हे पिठूर चांदणे....
स्वतःला श्रीकृष्ण समजून श्रीकृष्णाच्या विविध रूपात पाहिले स्वतःला श्रीकृष्ण समजून श्रीकृष्णाच्या विविध रूपात पाहिले
गुलमोहराची महती गुलमोहराची महती
मागोवा घेण्याचा सांगावा मागोवा घेण्याचा सांगावा
मातीतल्या बियालाच न उगवण्याचे साकडे मातीतल्या बियालाच न उगवण्याचे साकडे
आठवण आणि तिचे मोल आठवण आणि तिचे मोल
साथ आणि साथीदाराचे महत्त्व साथ आणि साथीदाराचे महत्त्व
आईची थोरवी आईची थोरवी
भिजवणारा पाऊस भिजवणारा पाऊस
बायकोचे प्रेम आणि त्याचे अभिव्यक्ती बायकोचे प्रेम आणि त्याचे अभिव्यक्ती
शिवरायांचे चित्रण शिवरायांचे चित्रण
कविता कशी असावी याविषयी मत कविता कशी असावी याविषयी मत
एका चेंगराचेंगरीची गोष्ट एका चेंगराचेंगरीची गोष्ट
महाराष्ट्राची सद्यस्थिती महाराष्ट्राची सद्यस्थिती
सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचे सामर्थ्य आणि किमया सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचे सामर्थ्य आणि किमया
चंद्रकोर आणि प्रेमाचे वर्णन चंद्रकोर आणि प्रेमाचे वर्णन
विठ्ठला घातलेली आर्त हाक विठ्ठला घातलेली आर्त हाक
आई विषयी कवितेतून व्यक्त झालेले प्रेम आई विषयी कवितेतून व्यक्त झालेले प्रेम