STORYMIRROR

Govardhan Bisen 'Gokul'

Inspirational Children

3  

Govardhan Bisen 'Gokul'

Inspirational Children

रंग होळीचा

रंग होळीचा

1 min
292

मनुष्यात राही

रंग होळीचा लाल 

भरभराटीचा ताल 

नेहमीच ……।।१।।


प्रत्यक्ष अनुभवा

रंग होळीचा हिरवा

आनंदाचा गारवा

जीवनात …...।।२।।


जीवनात राही

रंग होळीचा निळा

दिर्घायुष्य सगळा

सर्वाधिक …...।।३।।


संसारात नेहमी 

रंग होळीचा नारंगी

प्रगती अंतरंगी

करतसे …...।।४।।


जीवनात सदा

रंग होळीचा गुलाबी

मित्रत्वाची चाबी 

बाळगावी …..।।५।।


मनुष्याने अंगी

रंग होळीचा स्वीकारावे

षडरिपू त्यागावे 

जीवनातील …..।।६।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational