रेशीमबंध- चारोळी
रेशीमबंध- चारोळी
रेशीम बंधाचा धागा धरता धरता
हाती आला प्रेमाचा दोरखंड
कदाचित म्हणूनच आपले प्रेम
राहील अजरामर अखंड
रेशीम बंधाचा धागा धरता धरता
हाती आला प्रेमाचा दोरखंड
कदाचित म्हणूनच आपले प्रेम
राहील अजरामर अखंड