रात्र सरली क्र.२९१
रात्र सरली क्र.२९१
प्रभातपुष्प
चारोळी क्र. २९१
रात्र सरली लालीमा नभी
प्रभात समय जाहला धरेवर,
भानू आला सप्तअश्व रथावर
त्यांस जोडू मनोभावे कर...!
प्रभातपुष्प
चारोळी क्र. २९१
रात्र सरली लालीमा नभी
प्रभात समय जाहला धरेवर,
भानू आला सप्तअश्व रथावर
त्यांस जोडू मनोभावे कर...!