STORYMIRROR

Shailaja Salunke

Others

3  

Shailaja Salunke

Others

अरुणोदय क्र.२८६

अरुणोदय क्र.२८६

1 min
145

पक्ष्यांचा मंजुळ सुस्वर 

डोलती हरित तृणपाती,

अरुणोदय होई प्राचीस

दशदिशेला तेवल्या वाती.


Rate this content
Log in