STORYMIRROR

Shailaja Salunke

Abstract

3  

Shailaja Salunke

Abstract

ज्योत चेतवा क्र.२९२

ज्योत चेतवा क्र.२९२

1 min
185

प्रभातपुष्प


चारोळी क्र. २९२


तम दाटता मनी अज्ञानाचे

ज्योत चेतवा ज्ञान प्रकाशाची,

भय संपेल तेव्हा अंतरातील

हीच शिकवण राही भास्कराची


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract