स्वसौंदर्याचा मोह...क्र.२८९
स्वसौंदर्याचा मोह...क्र.२८९
1 min
122
प्रभातपुष्प
चारोळी क्र. २८९
शांत स्थिर रत्नाकरात
प्रतिबिंब पडेले रवीचे,
स्वसौंदर्याचा मोह त्यास
न्याहाळतो रूप स्वप्रतिमेचे