प्रभात सोहळा क्र.२९०
प्रभात सोहळा क्र.२९०
प्रभातपुष्प
चारोळी क्र. २९०
कुंकूमार्चन भानूचे नभांगणी
हळद रंगी उधळण किरणांची,
पुष्पांची थाळी सजली उपवनी
धरेवर तयारी प्रभात सोहळ्याची
प्रभातपुष्प
चारोळी क्र. २९०
कुंकूमार्चन भानूचे नभांगणी
हळद रंगी उधळण किरणांची,
पुष्पांची थाळी सजली उपवनी
धरेवर तयारी प्रभात सोहळ्याची