विसावा न भानू तुला
विसावा न भानू तुला
चारोळी क्र. २८५
विसावा न भानू तुला क्षणभर
अविरत चालू नित्य कार्यसत्र,
रात्र जरी होई आम्हासाठी
तुझी सेवा मात्र चालू इतरत्र
चारोळी क्र. २८५
विसावा न भानू तुला क्षणभर
अविरत चालू नित्य कार्यसत्र,
रात्र जरी होई आम्हासाठी
तुझी सेवा मात्र चालू इतरत्र