STORYMIRROR

Nilesh Jadhav

Romance

4.0  

Nilesh Jadhav

Romance

रानमोगरा...

रानमोगरा...

1 min
36


तिला ना रानमोगरा खुप आवडायचा

पण ती स्वतः त्या फुलांपेक्षा सुंदर होती.

या रानमोगऱ्याला आपल्या त्या नेहमीच्या

मोगऱ्या इतका सुगंध नसेलही

पण त्याचा बहर हा नयनरम्य असतो

अगदी तशीच ती देखील होती

सतत बहरणारी..

नयन बाणाने काळजावर वार करणारी...

जर कधी भेटली ना तर तिला सांगायचंय 

तुला रानमोगऱ्याचा अट्टाहास होता

आणि मला तुझा....


Rate this content
Log in