STORYMIRROR

Hemant Patil

Action

1  

Hemant Patil

Action

राजे

राजे

1 min
440

महाराजेचे मावळे घोडयावर बसूनी

घोडयाला टाच मारूनी निघाले

लढाई च्या स्वारीवर,

हर हर महादेव ची गर्जना

दूमदूमली थेट गडावरती

समोरच्या शञूवरती तूटून पडले

शञूला कापून काढले ढाल

फिरवत आलेला तलवारीचा

वार अडवत तलवार फिरवत शञूला

सळो की पळो करून सोडले

कोण शरण आले कोण पळून गेले

कोण कापून निघाले.

कोण निपचित पडले!

गड हाती आला गडावर भगवा

झेंडा फडकला! तूतारी निनाद

नंगारे वाजले. तोफे च्या आवाजानी

गड जिंकल्या ची वदी' पोहचली!.



Rate this content
Log in

Similar marathi poem from Action