राग...
राग...
राग काही एक दिवसाचा नाही
तुझ्या असण्यात मी का नाही...
हा एकच आहे बघ सखे प्रश्न
तुझ्याजवळ मी रागातही नाही...
राग काही एक दिवसाचा नाही
तुझ्या असण्यात मी का नाही...
हा एकच आहे बघ सखे प्रश्न
तुझ्याजवळ मी रागातही नाही...