पवनपुत्र हनुमान...
पवनपुत्र हनुमान...
पवनपुत्र हनुमान
तुम्हास आवडताे शेंदूर,
काेराेनाचे संकट
करावे तुम्ही दूर...
पवनपुत्र हनुमान
रूई आपली आवडती,
भक्त अडचणीत
तुमचा धावा ते करती...
पवनपुत्र हनुमान
आवडते आपणास तेल,
आमच्या जीवनाचा
बसवावा तुम्ही मेळ....
पवनपुत्र हनुमान
आजही अस्तित्व जाणवते,
प्राथॆना करताे आम्ही
तुझ्या चरणी भक्ती वाहते..
