STORYMIRROR

Prashant Shinde

Tragedy

3  

Prashant Shinde

Tragedy

पुलवामा बदला..!

पुलवामा बदला..!

1 min
457


पुलवामा एक बदला..!


पु न्हा पुन्हा सांगून ऐकलं नाहीस

ल ज्जा शरम ठेवली नाहीस

वा ट लावणार हे आधीच सांगितलं होतं

मा रणार हे आधीच ठरलं होतं....!


ए क एक पाऊल पुढे पडलं होतं

क धीच भय मनी राहील नव्हतं

ब रं असत तेच आम्ही करतो

द म किती आहे हे अजूनही दाखवतो

ला था बुक्क्या मारूनच शत्रूला अद्दल घडवतो...!


जयहिंद....!



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy