STORYMIRROR

Sangam Pipe Line Wala

Romance

3  

Sangam Pipe Line Wala

Romance

पत्र

पत्र

1 min
11.9K

तुझं प्रेमपत्र आज पाहिलं 

मनं माझं माझंच ना राहिलं 

तुझ्या आठवणीत मी सावरलो....


तुझ्या प्रेमात मी किती चुकलो 

सांग साजणी तुला कधी विसरलो...


कुठल्या मैफलीत ना मी खुश 

प्रत्येक वेळी असतो मी नाखुश 

तुझ्या प्रेमासाठीच जगात अवतरलो...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance