STORYMIRROR

Kalpana Nimbokar

Romance

4  

Kalpana Nimbokar

Romance

प्रवेश

प्रवेश

1 min
402

येऊ नये मनात तू

म्हणून कितीदा तरी केली

मनाची कवाडे बंद

नकळत अलगद

तू मनात केव्हा प्रवेश केला

कळलंच नाही

आता... तर... तुझ्याशिवाय

करमतही नाही

व मनातून निघून जा

म्हणण्याची मी हिंमतही

जूटवू शकत नाही...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance