STORYMIRROR

komal Dagade.

Romance Action

2  

komal Dagade.

Romance Action

प्रवास...

प्रवास...

1 min
84

जीवनाच्या या प्रवासात,

 हात तुझा हाती घेऊन...

तू माझा आयुष्याचा सोबती

यापेक्षा काय मोठे ते माझं भाग्य...

तुझा हात हाती घेऊन ,

करायची आहे या रंगीत दुनियेची सफर...

ही माझी अपुरी इच्छा

करशील ना रे सख्या तू पूर्ण...

चांदणे शिंपीत हात तुझा हाती देऊन 

नेशील ना रे काळोख्या रात्रीत...

तू खुश नेहमी असावं 

हेच तर वेड्या मनाच सांगणं

सुख दुःखाच्या या ऊन-सावलीत

करूया प्रेमाची आंबट गोड भेळ 

मनाचे मनाशी करून हितगुज,

रंगवूया सोनेरी स्वप्नांची मैफिल

हे माझे अधुरे स्वप्नं,

आणशील ना रे सत्यात....!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance