प्रत्येक शब्द...
प्रत्येक शब्द...
प्रत्येक शब्द प्रत्येक शब्द
माझा असताे खरा, सत्याची झाल रं त्याला,
न बाेलल्यापेक्षा खरा उतरताे
बाेललेलाच बरा... भिडतात शब्द मनाला...
प्रत्येक शब्द प्रत्येक शब्द
माझा ताेलूनमापून, बसते थेट सांगड,
ढवळताे अंतरंग शब्दाच्या या झाडाला
येताेय ताे हृदयातून... शब्द फळांचीच लगड...
