STORYMIRROR

manasvi poyamkar

Romance

5.0  

manasvi poyamkar

Romance

प्रत्येक क्षण

प्रत्येक क्षण

1 min
2.6K


प्रत्येक क्षण विरहाचा

एकांतात छळतो मला

तूच सांग मार्ग एखादा

प्रेमाला भुलविण्याचा

प्रत्येक क्षण आठवतो

तुझ्या सोबतीतला

प्रत्येक क्षण असा की

लाजवेल तो सुखाला.

प्रत्येक क्षण हसवतो

तुझ्या मधुर हास्याचा

कानी सुख विरघळतो

नाद या निनादाचा.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance