STORYMIRROR

Rucha Rucha

Tragedy

4  

Rucha Rucha

Tragedy

प्रश्न

प्रश्न

1 min
438

काल च डॉ.प्रियंका रेड्डी ह्यांची बातमी वाचून ह्या चार ओळी सुचल्या....खरं तर प्रश्न आहे माझा...


सुन्न झाले मन माझे

ऐकून जोरात तिची किंकाळी

प्रश्न पडला मनास माझ्या

खरंच स्त्रिया होत्या का

मातेसमान एकेकाळी??



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy