STORYMIRROR

Sunny Adekar

Tragedy

4  

Sunny Adekar

Tragedy

पर्जन्य

पर्जन्य

1 min
131

तो पाऊस असा बरसत आला

सारी सृष्टी हिरवीगार झाली

मातीचा सुंगध दरवळला

तो पाऊस सरीवर सरी बरसत आला ।।1।।


तो पाऊस खटयाळ मस्तीत आला

सारे नदी नाले तुडुंब वाहू लागले

सारी शेती हिरविगार डौलू लागली

त्याने शेतकरी राजाही सुखावला ।।2।।


तो पाऊस असाही बरसत आला

जणू तो क्रोधात आहे असे भासू लागला

धो धो बरसण्याने ऊभी पिके बेचिराख झाली

नदी नाले पुराने वाहू लागले, तो पाऊस असाही बरसला।।3।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy