STORYMIRROR

Neha Ranalkar(Nawate)

Abstract Inspirational

3  

Neha Ranalkar(Nawate)

Abstract Inspirational

प्रजासत्ताक दिन

प्रजासत्ताक दिन

1 min
279

२६ जानेवारीस स्वतंत्र भारताचा

असे गणतंत्र, प्रजासत्ताक दिन |

सांसदीय लोकशाहीच्या आदर्श

प्रणालीचा असे हा प्रारंभ दिन | | १| |


स्वातंत्र्य, समता, सर्वधर्मसमभाव

लोकशाहीतील आदर्श तत्व |

भारतीय सांसदीय लोकशाहीच्या

प्रजासत्ताकाचं जगी विशेष महत्व | | २| |


भारतीय स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक

गणतंत्रदिन आहेत राष्ट्रीय सण |

देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी

सदा अबाधित त्यांस ठेऊ आपण | |३| |


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract