STORYMIRROR

Kishor Zote

Romance

4  

Kishor Zote

Romance

परिणय ( अभंग रचना )

परिणय ( अभंग रचना )

1 min
439

नव्या त्या नात्यांची I असतेय नांदी |

करतो आनंदी | परिणय ॥ १ ॥


दोघांची ती मने | ती भावबंधने l

एकत्र जुळने | क्षण असा ॥ २ ॥


सुगंधी फुलांचा I सुगंधीच हार |

वरमाला धर | अलगद ॥ ३ ॥


मी माझे ते सर्व | दिले आहे तुला |

सांभाळ तू मला I प्रेमभावे ॥ ४ ॥


हा दिन मंगल | परिणय असे I

सृष्टी मग भासे I मंगलम ॥ ५ ॥



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance