प्रीत तुझी
प्रीत तुझी
प्रीतीत तुझ्या मी रे
स्वतःला भूलले
तुझ्या प्रेमात
सजना मी
घर ही
त्याग
ले
तुझ्यासाठी सोडले
मी घर दार ही
शोधात तुझ्या
निघाले रे
एकटी
वेडी
मी
वेड तुझा असा का
मला लागला रे
प्रीतीत तुझ्या
का बुडाले
पूर्णतः
अशी
मी
आठवणीने तुझ्या
पाणावले डोळे
भेटण्यास रे
माझे मन
व्याकुळ
झाले
रे
टाळ हा दुरावा तू
घे मझ मिठीत
स्वप्नात तुझ्या
दे विसावा
सजना
मला
तू
दरवळू दे प्रेमाचा
गंध तुझ्या माझ्या
कळू दे सर्वा
निस्वार्थ हॆ
प्रीत रे
मना
चे

