STORYMIRROR

Pallavi Udhoji

Tragedy Others

4  

Pallavi Udhoji

Tragedy Others

प्रीत तुझी नि माझी

प्रीत तुझी नि माझी

1 min
493

तुला कळली नाही 

   ही प्रीत तुझी नि माझी

 काव्य लिहिले तुझ्यासाठी 

   कविता रचल्या तुझ्यासाठी


खरंच तुला कळले नाही

   पावसात चिंब भिजत

वाट तुझी बघत होतो

   तुझी मात्र भेट होत नव्हती


खरंच तुला कळले नाही

   तासनतास तुझी मी वाट पाहत होतो

   वेड मनच हे माझ तुझ्यावर मी प्रेम करतो

   तू माझी आहे हे सांगण्यासाठी वाट मी बघत होतो


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy