प्रीत माझी-चारोळी
प्रीत माझी-चारोळी
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
14.9K
तू आणि तुझीच आठवण
आता आहे साथीला
तुझ्या प्रेमाचे पंख फुटलेत
माझ्या कोवळ्या प्रीतीला...