प्रेमकविता
प्रेमकविता
आवडलं कुणी तर वेड व्हावं
झपाटून प्रेम करावं
बेधुंद होऊन त्याच्यावर मरावं
फुलपाखरा सारख जपावं
तीच सार दुःख ओंजळीत घ्यावं
संकटात तिची ढाल बनाव
प्रीतीन तीच आयुष्य फुलवाव
प्रेमानं तिला जिंकाव
आवडलं कुणी तर वेड व्हावं
झपाटून प्रेम करावं
बेधुंद होऊन त्याच्यावर मरावं
फुलपाखरा सारख जपावं
तीच सार दुःख ओंजळीत घ्यावं
संकटात तिची ढाल बनाव
प्रीतीन तीच आयुष्य फुलवाव
प्रेमानं तिला जिंकाव