STORYMIRROR

Varsha Shidore

Romance Others

3  

Varsha Shidore

Romance Others

प्रेमाच्या धुंदीत...

प्रेमाच्या धुंदीत...

1 min
332

तुझ्या डोळ्यांच्या आरशात तुला पाहिलं 

गालावरच्या खळीत तुला असं न्हाहाळलं

ओठांवरच्या लालीत तुला बळेच लपवलं 

कासावीस प्रेमाच्या धुंदीत मन असं झालंय 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance