STORYMIRROR

Ganesh Phapale

Romance Others

3  

Ganesh Phapale

Romance Others

प्रेमाचं प्रतीक गुलाब

प्रेमाचं प्रतीक गुलाब

1 min
328

माहित नाही का पण प्रेमाचं प्रतीक म्हणून त्या गुलाबाला मानल जात.ं.?

किती सुंदर नशिब त्याच दोन मने जोडण्याच काम ते करतं..

स्वतः नेहमी काट्यात राहतं,

आपले सौंदर्य आपला सुवासिक तो सुगंध ते बेधुंद पणे वाटत राहतं..

कदाचित म्हणूनच त्याला प्रेमाच प्रतिक मानल जातं..

आज त्या सुवासिक सुंदर फुलाचा दिवस,

या दिवशी त्याच आयुष्य काट्यातून कायमच संपत..

एका हातून दुसऱ्या हाती ते झेप घेत

ती नुसती झेप नाही मनाला मनाची साद ते घालून देतं..

जाता जाता दोन मनांना ते कायमचं एक करतं,

आयुष्य संपूनही ते नेहमी त्याचं असितत्व या नात्यातून दरवळताने दिसतं..🌹

अशाच या बहरलेल्या गुलाबाप्रमाणे आपल्या प्रेमाचे अतूट असे धागे सदैव जोडून रहावे, प्रेमाचा प्रेमळ सुगंध नेहमीच दरवळत रहावा,


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance