✨मानसाने माणूस होऊन वागावे ✨
✨मानसाने माणूस होऊन वागावे ✨
मानसाने माणूस होऊन वागावे,
एकदाच मिळतं हे आयुष्य भरभरून ते जगावे..!
सुख सारे क्षणीक आहे, प्रत्येक दु:खालाही अंत आहे,
आपण मात्र थोड संयमाने राहवे..!
सुंदर आहे आयुष्य भरभरून ते जगावे
हव तर थोड जगणं या निसर्गाकडून शिकावे,
आणि मानसाने माणूस होऊन वागावे..!
थोडा आनंद थोडस दुःख हेच तर आयुष्याच कालचक्र आहे,
त्यात थोड मानसाने गुरफटून बाहेर पडावे..!
क्षणीक आहे सर्वच ईथे कशात किती अडकायच..? कुठे किती गुरफटायच..?
हे आपलच आपण ठरवावे,
हव तर थोड जगणं या प्राणी मात्रांकडून शिकून घ्यावे..!
मानसाने माणूस होऊन वागावे..!!
!!धन्यवाद!!
