प्रेमाचे वरदान -चारोळी
प्रेमाचे वरदान -चारोळी
गुलाबाला सौंदर्याचे अन काट्याचे वरदान आहे
चंदनाला सुगंध अन झिजण्याचे वरदान आहे
चंद्राला उज्वल चांदण्यांचे अन अंधाऱ्या आकाशाचे वरदान आहे
आपल्या प्रेमाला तू रुसण्याचे अन मी मनवण्याचे वरदान आहे

