प्रेमाचा झरा...
प्रेमाचा झरा...
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
3.2K
प्रेमाचा झरा तो
नेहमी झुळझुळ वाहतो,
जेव्हा प्रियकर आपल्या प्रेयसीला
बायको म्हणून पाहतो...