STORYMIRROR

Sonam Thakur

Comedy Romance

3  

Sonam Thakur

Comedy Romance

प्रेमाचा गेम

प्रेमाचा गेम

1 min
290

प्रेमात लावले अटकेपार झेंडे

त्यासाठी खाल्ले घरच्यांचे खूप फटके

अडचणींशिवाय कसलं हो प्रेम

भल्या भल्यास जमला नाही प्रेमाचा हा गेम


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Comedy