प्रेमाचा आर्जव
प्रेमाचा आर्जव
1 min
136
प्रेमात तुझ्या प्रेमवीर हा
आला पार करून बघ
किती डोंगर द-या
प्रिये कर कबूल आता तरी माझ प्रेम
केलय तुझ्यावर अर्पण माझ सुखचैन
राजा होतो राणी माझा मी एका साम्राज्याचा
फिरतोय ग होऊन फकिर तुझ्या एका होकाराचा
कर दया आता तरी लावू नको वेळ
होईल बघ नाहीतर माझ्या जिवनाचा खेळ
तु हो राणी माझी मी राजा ग तुझा
करू राज्य प्रेमाच दिलांवर दोघांच्या