प्रेम...
प्रेम...
प्रेम केलं
तुझ्यावर मनापासून
पण कळलंच नाही तुला
तू सोडून गेलीस
खूप दूर
पण राहिलीस तू
मनात......
भेटावंसं वाटतंय
तुला
पण मन काही तयार
होत नाही माझं
तुझ्या आठवणीत बुडूनी
गेलो.....
पण तू परत
कधी येशील
हे काही माहित नाही मला...
हे काही माहित नाही मला...
