STORYMIRROR

Suraj Anabhavane

Others

3  

Suraj Anabhavane

Others

चारोळी कविता....

चारोळी कविता....

1 min
269

तुला खुप काही

सांगायचं होतं

पण वेळ काही

‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌ मिळेना ......

तुला भेटायच होत

पण भेटताच येईना....


साहित्याला गुण द्या
लॉग इन