STORYMIRROR

Suraj Anabhavane

Others

3  

Suraj Anabhavane

Others

स्री जीवन /कुटुंबाचा सांभाळ...

स्री जीवन /कुटुंबाचा सांभाळ...

1 min
191

चालवते संसाराचा डोलारा ..

डमगला तरी

सावरते सारा .......

सतत विचारात

असली तरी

दाखवत नाही कधी .‌..

कामावरुन दमुनी

आली तरी ,

करते मुला -बाळांचा सांभाळ ....

आपल्या कुटुंबांसाठी

घेते रात्र अन दिवस

कष्ट ....

अन कुटुंबांसाठी

करते रक्ताचे .....

पाणी ...‌

रक्ताचे पाणी.....


Rate this content
Log in