STORYMIRROR

Suraj Anabhavane

Tragedy

3  

Suraj Anabhavane

Tragedy

अचानक आले संकट...

अचानक आले संकट...

1 min
207

होती अमावस्येची रात्र

पसरला होता सर्वदूर अंधार...

त्याच अंधारानिशी

घडला मोठा अनर्थ...

लोक झोपेत होती

नव्हता कोणताच सुगावा

पण या तिवरे धरणाने

केला घात...

अन् संपूर्ण गाव केले

उद्ध्वस्त...

घर ही गेलीत

गुरे ही गेलीत

अन् संसाराचा डोलारा

वाहुनी गेला...

शोधाशोध चालू

होती...

पण कोणही भेटलं

नाही...

होते नव्हते

ते सर्व गेले...

वाटलं नव्हतं

असं कधी घडेल

पण घडलेच...

पण घडलेच...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy